dr.sachin Parve (शेतकरी पुत्र)
@dr.sachinparve
ผู้ติดตาม
ยอดวิว
วิดีโอ
API
8K
ตัวนับผู้ติดตาม YouTube แบบเรียลไทม์
Loading Advanced Analytics...
dr.sachin Parve (शेतकरी पुत्र)
नमस्कार मित्रांनो! 🙏
मी Dr. Sachin Parve
या YouTube channel वर तुमच्यासाठी घेऊन येत आहे गावाकडचं जीवन, सामाजिक उपक्रम, प्रेरणादायी क्षण, सण-उत्सव, तसेच आपल्या संस्कृतीशी जोडलेले सुंदर अनुभव
🎥🌾
या channel वर तुम्हाला पाहायला मिळेल: •
ग्रामीण जीवनाचे वास्तव vlog 🌿
• समाजसेवा आणि प्रेरणादायी उपक्रम 🤝
• सण-उत्सवांचे खास कव्हरेज 🎉
• कुटुंबातील आनंदाचे क्षण 👨👩👧👦
• शेतकरी जीवन आणि त्यांच्या मेहनतीच्या कहाण्या 🚜
🎙️ Podcast / मुलाखती
💡 प्रेरणादायी अनुभव आणि मार्गदर्शन
👉 या यूट्यूब चॅनेलवर आम्ही अशाच प्रेरणादायी यशकथा, शेती, पशुपालन, दुग्ध व्यवसाय आणि ग्रामीण भागातील मेहनती लोकांचे वास्तव अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
आपल्या आसपास अनेक अशा लोकांच्या कथा आहेत ज्या जगासमोर यायला हव्यात. जर तुमच्याकडे किंवा तुमच्या ओळखीतील कोणाकडे प्रेरणादायी Life Story असेल, तर आम्हाला नक्की संपर्क करा. आम्ही त्या कथा लाखो लोकांपर्यंत पोहोचवू.
✨ संघर्षातूनच यशाचा मार्ग तयार होतो!
📩 Contact :9021650983
only WhatsApp:-7709650983
सचिन पारवे
Embed
ติดตามผู้ติดตาม YouTube แบบเรียลไทม์ สถิติสด ยอดวิว ครีเอเตอร์ และค้นหาด้วยชื่อผู้ใช้ได้รวดเร็ว.
วิดีโอ
📱 मोबाईलचे चांगले आणि वाईट परिणाम | सत्य जाणून घ्या!|मोबाईलमुळे नाती तुटतायत का? 😢 #viral #youtube
Uploaded
117
ยอดวิว
14
Likes
0
Comments
About RealtimeSubCount.com
ติดตามผู้ติดตาม YouTube แบบเรียลไทม์ สถิติสด ยอดวิว ครีเอเตอร์ และค้นหาด้วยชื่อผู้ใช้ได้รวดเร็ว.